ABACUS CLASSES

Abacus Course ✨
📢 *आपल्या मुलांना बनवा गणिताचे जादूगर
💁 कार्यशाळेचे फायदे..
📌 गणिताची भिती जाऊन आवड निर्माण होईल.
📌 गणिते सोडविण्याचा वेग १०-१५ पटीने वाढेल.
📌 स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त.
📌 अचुकता मिळते व आत्मविश्वास वाढतो.
📌 वेळेची बचत होते.
📌 अवघड गणिते काही सेकंदात सोडवता येतात.
जर तुमच्या पाल्याचे वय 07 ते 14 वर्ष असेल तर Abacus online कोर्स त्यांच्यासाठी आहे
Abacus Online कोर्स अटेंड करण्याचे फायदे ?
✅ किचकट जास्त अंकी गणिते चुटकीसरशी सोडवतील.
✅ विद्यार्थी 2 ते 99 पर्यंतचे पाढे पाठांतर न करता म्हणू शकतात.
✅ स्कॉलरशिप,सैनिक स्कूल व नवोदय या सारख्या स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त कोर्स
✅ Concentration किंवा Focus करण्याची क्षमता वाढेल.
✅ Creative विचार करायला लागतील
✅ आत्मविश्वास वाढेल
अबॅकस शिकल्यास अशे अनेक फायदे होतील
त्यामुळे आजच अबॅकस च्या Free Demo Lecture attend करण्यासाठी join now वर क्लिक करून रजिस्ट्रेशन करा.
Enter your details to Download ebook free
We HATE spam. Your email address is 100% secure